तुम्हाला निळ्या रंगाचं आधार कार्ड माहीती आहे का? कोणासाठी आणि का काढलं जातं, घ्या जाणून..
देशात गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड चा वापर वाढत चालला आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला शासनानं आधार कार्डचा वापर अनेक ठिकाणी करायला लावत आहे. आधार …