कसा झाला २५१ रुपयात मिळणाऱ्या फ्रीडम २५१ स्मार्ट फोनचा घोटाळा ?
सध्या स्मार्ट फोनच मार्केट चीनने काबिज केल असून सगळीकडे या फोनच्या खरेदीचा धुमधडाका सुरू आहे. लेटेस्ट फिचर , कॅमेरा, स्पिकर यामुळे हे फोन लोकप्रिय आहेत. …
Your mide work here
सध्या स्मार्ट फोनच मार्केट चीनने काबिज केल असून सगळीकडे या फोनच्या खरेदीचा धुमधडाका सुरू आहे. लेटेस्ट फिचर , कॅमेरा, स्पिकर यामुळे हे फोन लोकप्रिय आहेत. …
भारत गेल्या काही वर्षांपासून स्कॅम आणि बँकांची कर्ज बुडीत करणाऱ्यां मोठ्या उद्योगपतींमुळ त्रस्त आहे. .या सर्व बड्या धेंडांची एकच टेन्डन्सी दिसून येते. मोठ्या प्रमाणावर कर्ज …
ऑनलाइन गेमिंगच तरुणाईला असणार फॅड आता सर्वपरिचित झालेल आहे. अवघ्या तरुणाईच विश्व व्यापणारे हे गेम क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे आहेत. आकर्षक मांडणी आणि फायटिंग शायटींगमुळे लहान …
अथांग ,असीम ,गहिरा, व्यापक अशा निरनिराळ्या उपमांनी संबोधले गेलेले ठिकाण म्हणजेच विस्तृत पसरलेला ,दोन। ध्रुवांना एक करणारा असा समुद्र होय.या समुद्रामध्ये कोणाला आपल्या दोन ध्रुवावर …
आपण अनेक वस्तूंचा वापर आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी दैनंदिन आयुष्यामध्ये करत असतो. या वस्तूंचा वापर करणे हे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वस्तूंचा वापर करण्याची …
आयुर्वेद ही.भारताने संपूर्ण जगाला दिलेली जणछ एक देणगीच आहे.आयुर्वेदाने निरनिराळ्या औषधांचा आपल्या शरीराला कशाप्रकारे लाभ होऊ शकतो याचे सविस्तर वर्णन केले आहे. काही औषधे किंवा …
साधारण दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विकसित,विकसनशील आणि जागतिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये अक्षरशः हाहाकार मांडला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वात प्रथम लागण झालेला रुग्ण …
अखिल ब्रह्मांडाच्या भोवती निरनिराळे ग्रह भ्रमण करत असतात व या ग्रहांना आपल्या हिंदू धर्मामध्ये निरनिराळ्या स्वभाव व वृत्तींच्या देवता मानण्यात आले आहे. प्रत्येक ग्रह हा …
माहिती तंत्रज्ञान व विज्ञानाच्या या आधुनिक युगामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला वाव नाही. तथ्यांच्या आधारावर जी धारणा सिद्ध होऊ शकते तिलाच खरे मानता येऊ शकते. मात्र अशा …
आज आपण बघणार आहोत साधारणतः किती झोप आपल्याला आवश्यक असते . आपली रात्रीची झोप ही मुख्यतः ४ भागात विभागलेली असते १) स्थिती १ : जेव्हा …
सध्याच्या ताण-तणावाच्या आयुष्यामध्ये मनःशांतीसाठी अध्यात्मिक मार्गाकडे झुकण्याचा अनेकांचा कल दिसून येतो . या अध्यात्मिक मार्गांमध्ये अनेक विविध प्रकारची तत्वप्रणाली सध्याच्या काळामध्ये अवतरली आहे असे दिसून …
1981 साली भगवान रजनीश यांच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली या पर्वाला मौन सत्संग असे म्हणतात .1984 साली भगवान रजनीश यांनी अमेरिकेमध्ये प्रस्थान केले …
मुंबई म्हटली की पटकन डोळ्यासमोर येतात फिल्मस्टार , त्यांचे मोठमोठे बंगले, त्यांची झगमगती दुनिया अनेकांना खुणावते , त्यांना मोहात पडते . आणि मग काही जण …
काय , चमत्कारिक वाटतंय न ऐकून ? पण हेच खरंय ! तुमच्या बाबतीत कधी असं झालंय की तुम्ही ८ दिवसांपूर्वी तुमच्या नेहमीच्या नाही तर एक …
आपले आरोग्य व शरीर ही खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे असे मानले जाते .आपल्या शरीराची व आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराचे आरोग्य …
विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांमध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ शकते.ज्या देशांमध्ये अतिरिक्त लोकसंख्ये चे प्रमाण अधिक असते अशा देशांना लोकसंख्येच्या मानाने रोजगाराच्या संधी …
सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक युग म्हणून ओळखले जाते .आपल्या आयुष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दैनंदिन जगण्यातील खूप सारी कार्ये ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या शिवाय करणेअशी …
पृथ्वीतलावर मनुष्य जीवजंतू याप्रमाणेच वनस्पती ,वेली ,वृक्ष यांचे सुद्धा वास्तव्य आहे. वनस्पती ,वेली ,वृक्ष यांचे एक वेगळेच जग असते .प्रत्येक वृक्ष आणि वनस्पतीचे निराळे गुणधर्म …
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होणे ही सर्वात मोठी महत्वकांक्षा असते. यशस्वी होण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात .मात्र यशस्वी होणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतेच …
विक्रम आणि वेताळ साधारण ९०च्या दशकात , विक्रम-वेताळ किंवा सिंहासन -बत्तीशी नावाच्या मालिका tv वर दाखविल्या जात आणि लहानांबरोबर मोठेही त्याला आवडीने बघत . त्याला …
धूम्रपान करताय ? सावधान !! १. फुफ्फुसांचे नुकसान : वातावरणातील प्रदूषण , अमली पदार्थ , वेगवेगळे धूर यांच्यातील अनेक रसायने श्वासावाटे फुफ्फुसापर्यंत पोहोचतात ज्यांचा एक थर …
भारताच्या मातीत जन्मलेल्या चित्रपटांना एका वेगळ्याच धाटणीचे सिनेमे बनवण्यामध्ये निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक यांच्याप्रमाणेच गीतकार व संगीतकार यांचे सुद्धा मोठे योगदान आहे .भारतीय चित्रपटांमध्ये गीत …
प्रत्येक जीव हा नश्वर आहे हेच चिरंतन आणि शाश्वत सत्य प्रत्येक धर्मामध्ये मानले जाते .जन्माला आलेला प्रत्येक जीव हा अंतिमतः मृत्यूच्या मार्गावर मार्गक्रमण करतो असे …
भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया कुशल आणि तत्पर अशा प्रशासकीय व्यवस्थेला मानले जाते. भारतात दरवर्षी प्रशासकीय सेवांशी निगडित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. भारतीय प्रशासकीय …
आपल्या फॅशन सेन्स साठी ओळखली जाणारी सोनम कपूर अहुजा सोशल मीडियावर देखील तेव्हडीच ऍक्टिव्ह असते . आता नवीन एका पोस्ट मुळे सोनम पुन्हा एकदा सोशल …
पैसा वाचवून वाढवावा कसा ? शिर्षकावरून मला माझ्या लहानपणी शाळेत घडलेली गोष्ट आठवली . शाळेत सर सांगत होते ” पैश्याला पैसा खेचतो !”. त्याचा मी …
कितने आदमी थे, धन्नो भाग तेरी इज्जत का सवाल है, सरदार मैने आपका नाम खाया है तो अब गोली खा यांसारख्या अप्रतिम दिलखेचक संवादांचा खजिना …
भारतीय इतिहासाने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे ज्योतिष शास्त्र आहे. ज्योतिष शास्त्र हे कितपत सत्य असते किंवा ज्योतिषशास्त्रा मधून केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य …
स्त्री आणि पुरुष हे दोन्ही भिन्न स्वभाव आणि शारीरिक जडणघडणीचे असतात. स्त्री आणि पुरुषांचे एकमेकांप्रती चे आकर्षण हे सहज व नैसर्गिक बाब आहे .स्त्री आणि …
ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध भारतीयांनी दिलेला स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासातील लढल्या गेलेल्या अनेक क्रांतिकारक व महान अशा लढ्यांपैकी एक आहे. ब्रिटिशांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने दळणवळणाची साधने आणि …
मानवी शरीराच्या वाढीचे निरनिराळे टप्पे असतात जसे नवजात शिशु ,बालक, बाल्यावस्था,पौगंडावस्था ,तारुण्यावस्था .या सर्व वाढीच्या चक्रामध्ये पौगंडावस्थेला खूप जास्त महत्त्व दिले जाते कारण पौगंडावस्थेत मोठ्या …
अजरामर कलाकृतींचा इतिहास असलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीची भुरळ देश-विदेशातील अनेक कलाकारांना पडल्याशिवाय राहात नाही .दररोज इथे लाखो तरुण-तरुणी हे हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविण्याच्या महत्त्वाकांक्षेने या …
भारतीय चित्रपटांमध्ये खास करून मोठया शहरांचा सिनेमॅटोग्राफीसाठी उपयोग करवून घेतला जातो . पण राजस्थान मधील हे छोटेसे गाव ज्या गावाची लोकसंख्या आहे अवघी ५० हजार …
कोणत्या देशातील स्त्रिया सर्वाधिक सुंदर असतात हा प्रश्नच खरंतर अनेक प्रश्नांना निर्माण करतो . कारण सुंदरतेची परिभाषा नक्की काय ? हा प्रत्येकाचा वयक्तिक विचार असतो …
बे एके बे ,बे दुने चार असे म्हणताच प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या शाळेतील गणिताचा तास आठवतो आणि भोलानाथला गणिताच्या पेपरच्या दिवशी ढोपर दुखण्याची विनंती केल्याचेही आठवते. …
भारतीय संस्कृतीने प्रत्येक मनुष्याचे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम अशा निरनिराळ्या आश्रमां मधील अवस्थांचे सविस्तर वर्णन व कर्तव्य यांचे वर्णन प्राचीन ग्रंथात व साहित्यामध्ये केले आहे. यामधील …
भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत खानपान, पेहराव इत्यादी बद्दलच्या चालीरीती ,परंपरा या धर्म ,प्रांत यानुसार बदलत असतात. बऱ्याचदा काही चालीरीती व रीतिरिवाज यांचे पालन हे …
हे तुम्ही ऐकलंय का? १) इंग्लिश मध्ये १ ते ९९ लिहिताना , एकही अंकाच्या spelling मध्ये A ,B ,C ,D हे चारही वर्ण येत नाहीत. …
महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावे आणि शहर देखील आहेत जिथे आजही गावातील परिसरांना बुद्रुक आणि खुर्द असे पुढे लावले जाते . आज या नावांची आपल्याला एव्हडी …
थोडीसी तो लिफ्ट करा दे …. लिफ्ट चा शोध कधी लागला हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना तर मी सांगतो. लिफ्ट चा शोध लागला …
टिक टॉक व्हिडिओज, मेमे किंवा पापाराझींचे राज्य सुरू होण्याअगोदर भारतीय चित्रपट सृष्टीतील आरस्पानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुबाला, चिरतारुण्याचे जिवंत उदाहरण रेखा, आपल्या हास्याने घायाळ करणाऱ्या …
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक विधी चे काही दंड व नियम असतात व त्यांचे पालन हे अत्यंत काटेकोरपणे केले जाते.कोणत्याही अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर आपण आंघोळ केल्याशिवाय घरातील …
भारताने आरोग्य क्षेत्रामध्ये निरनिराळे शोध आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप प्रगती केली आहे .त्यामुळे देश-विदेशातून आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी लोक भारतामध्ये येत असतात. आरोग्य क्षेत्राशी निगडित …
शोले चित्रपटामुळे संजीव कुमार हे नाव आजच्या पिढीला देखील चांगलेच लक्षात आहे . संजीव कुमार यांनी आपल्या आयुष्यात कधीही लग्न केले नाही ? कि ते …
गेल्या जवळपास चार ते पाच दशकांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारणातील कळीचा मुद्दा म्हणजे भूमिपुत्रांचे हक्क आणि भूमिपुत्रांसाठीचे रोजगार आहे .महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगारांवर परप्रांतीयां कडून गदा आणली …
उपवासाचा साबुदाणा साबुदाणा पहिला कि नेहमी प्रश्न पडतो की काय आहे हे ? एखाद्या झाडाचं फळ , त्याच्या शेंगांमधील दाणे की अजून काही? चला आज …
समतोल आहारामध्ये फळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक फळाचे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे अनेक व्याधींना दूर केले जाऊ शकते. प्रत्येक फळांची खाण्याची पद्धतही वेगवेगळी …
प्रत्येक धर्मामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विभिन्न पद्धती चालीरिती व रितीरिवाज यांचे पालन केले जाते .जसे की जन्म झाल्यानंतर नामकरण, उष्टावण ,लग्न ,जागरण गोंधळ, डोहाळे जेवण …
महाभारत काळामध्ये घडलेल्या राजकीय धार्मिक व सामाजिक उहापोहा मध्ये स्त्रियांचा मोठा वाटा होता असे तत्कालीन साहित्यामध्ये आढळून येते. आतापर्यंतच्या सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून गाजलेल्या महाभारताच्या …
भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाला विविधतेने नटलेले आहारशास्त्र दिले आहे .या आहार शास्त्रांमध्ये फक्त निरनिराळ्या प्रदेशांमधील पाककृतींचा समावेश नसून या आहाराचा आपल्या शरीराला ,आरोग्याला जास्तीत जास्त …