May 30, 2023

एस्किलेटर पिवळी लाईन का असते जाणून घ्या या माघील महत्व

आपण अनेक वस्तूंचा वापर आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी दैनंदिन आयुष्यामध्ये करत असतो. या वस्तूंचा वापर  करणे हे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वस्तूंचा वापर करण्याची पद्धती वर्षानुवर्षे आपण कायम केलेली असते.बऱ्याचदा या वस्तूंचा वापर करण्यासाठीचे डेमो दाखवणारी पत्रके उपलब्ध असतात.

आपल्याला आपण ज्या पद्धतीने काही वस्तूंचा वापर करत असतो त्या पद्धतीच अगदी योग्य अशा वाटत असतात मात्र खूपदा आपण वापरत असलेल्या पद्धती  अचूक नसतात. आज आपण अशाच काही वस्तू किंवा घटकांचा वापर करण्याच्या अचूक अशा पद्धती आपण पाहणार आहोतः

आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जिथे.गोष्टी अत्यंत वेगवान पद्धतीने घडत असतात तिथे बहुतांश कार्यालये,माँल्स,इमारतींमध्ये, हॉटेल्समध्ये एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी एसकेलेटरचा  वापर केला जातो.

या एस्केलेटर वर बारकाईने पाहिले असता एक पिवळ्या रंगाची रेष आपल्याला दिसते। या पिवळ्या रंगाच्या रेषेचा अर्थ असा असतो की ज्यांना पटकन वरती जायचे आहे ते उजव्या बाजूने थांबतील व ज्यांना जाण्याची घाई नाहीये ते डाव्या बाजूने थांबतील मात्र आपल्याकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद . #beingmaharashtrian